The authors of a new book that looks at ways to reduce poverty around the world (and whether they work) have suggested one possible reason why the microcredit model may not be creating more entrepreneurs: It rewards cautiousness. Sam Panthaky/Agence...
२६/११च्या आक्रमणातील एक प्रमुख सूत्रधार इलियास काश्मिरी ठार
इस्लामाबाद, ४ जून - २६/११ ला मुंबईवर झालेल्या पाकपुरस्कृत आतंकवादी आक्रमणातील एक प्रमुख सूत्रधार आणि पाकच्या नौदल तळावर अलीकडेच अतिरेक्यांनी केलेल्या आक्रमणाचा प्रमुख अन् 'अल कैदा'शी संबंधित कुख्यात आतंकवादी इलियास काश्मिरी हा अमेरिकेच्या ड्रोण आक्रमणात...
वृत्तवाहिन्यांचा हिंदुद्वेष !
योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांच्या आंदोलनाच्या आधीच तीन दिवस 'स्टार माझा', 'आयबीएन् लोकमत', 'झी २४ तास' या मराठी वृत्तवाहिन्यांनी योगऋषी प.पू. रामदेवबाबांच्या विरोधात गरळओक करण्यास प्रारंभ केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे आणि प.पू. रामदेवबाबा...
READ MORE - वृत्तवाहिन्यांचा हिंदुद्वेष !
येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे
येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणेमी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणेदे जीवना मला तू आता नवी निराशाहे दुःख नेहमीचे झाले जुनेपुराणे!तेव्हा मला फ़ुलांचा कोठे निरोप आला?माझे वसंत होते सारे उदासवाणेसांगू नकोस की, मी तेव्हा जिवंत होतोतेव्हा जिवंत होते माझे...
Subscribe to:
Posts (Atom)