हिंदूंनो, अशा हिंदुद्रोही वृत्तवाहिन्यांवर बहिष्कार घाला !
धर्माभिमानी हिंदु महिलेने प्रतिनिधीला खडसावले !
मुंबई, १६ मे (वार्ता.) - आज मराठी वृत्तवाहिनी 'स्टार माझा'ने योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांच्या धाराशीव येथील पत्रकार परिषदेचे वृत्त दाखवले. 'उघडा डोळे, बघा नीट' असे ब्रीद असणार्या 'स्टार माझा'ने या वेळी मात्र
अत्यंत खोडसाळपणाने वृत्त देत योगगुरु प.पू. रामदेवबाबा यांच्यावर टीका करून हिंदुद्रोहाची संधी साधली. त्यामुळे संतप्त झालेल्या एका धर्माभिमानी हिंदु महिलेने 'स्टार माझा'च्या कार्यालयात संपर्क करून प्रतिनिधींना खडसावले. (हिंदुद्रोहाच्या विरोधात सतर्कतेने आणि तत्परतेने कृती करणार्या ध� [...]