निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर यांची ‘पलूस बार असोसिएशन’ला सदिच्छा भेट !

Sunday, May 22, 2011

पलूस (जिल्हा सांगली), २२ मे (वार्ता.) - संभाजीनगर येथील निवृत्त न्यायाधीश श्री. सुधाकर चपळगावकर हे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. आपल्या या भेटीत त्यांनी नुकतीच 'पलूस बार असोसिएशन'ला सदिच्छा भेट दिली.




 
 
 

Popular Posts