आतंकवाद्यांची भाषा बोलणारे देशद्रोही स्वामी (?) अग्निवेश
श्रीनगर, १८ मे - केंद्रातील राज्यकर्ते काश्मीरमधील नागरिकांचा स्वातंत्र्याचा आवाज दडपून टाकत आहे, असे देशद्रोही वक्तव्य आतंकवाद्यांचे पाठीराखे देशद्रोही स्वामी अग्निवेश यांनी श्रीनगर येथे केले आहे.
(अशी देशद्रोही भाषा करून या तथाकथित देशद्रोही स्वामींनी आतंकवाद्यांना बळच देण्याचा प्रयत्न केला आहे. आतंकवाद्यांना आणि खिस्ती मिशनर्यांना जसे विदेशात पैसे येतात, तसे भारताचे विघटन करण्यासाठीही या स्वामींना पैसे मिळत आहे का, असा संशय त्यांच्या या वर्तनातून निर्माण होत आहे. या स्वामींना तात्काळ पाकमध्ये हद� [...]