हिंदु धर्माविषयी अभिमान असणे योग्यच !

Sunday, May 22, 2011

कल्याण येथील संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा संदेश

'आपल्याला धर्म मिळतो, तो जन्माने. त्यात माणसाचे कर्तृत्व ते काय ? सनातनला हिंदु धर्माबद्दल अभिमान असणे योग्यच आहे; पण त्याबरोबरच सर्वधर्मसमभाव असायलाच हवा. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून कर्म करत जा आणि माणूसकीचा धर्म पाळा. प्रगतीमार्गावर असलेल्या दैनिक 'सनातन प्रभात'ला वर्धापनदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !'




 
 
 

Popular Posts