रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरीदेवीच्या सोन्याच्या टिळ्याची चोरी

Tuesday, May 24, 2011

गेली ११ वर्षे सनातन सांगत असलेला वाईट काळ तो हाच !

रत्नागिरी, २३ मे (वार्ता.) - रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरीदेवीच्या २ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या टिळ्याची काल चोरी झाली आहे. हा चोरीचा प्रकार लक्षात येताच पुजारी श्री. चंद्रकांत गुरव यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार
नोंदवली आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत. ( हिंदूंनो, मंदिरातील चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांना आवर घालण्यासाठी स्वतःच मंदिरांच्या रक्षणार्थ सिद्ध होणे आवश्यक आहे ! - संपादक )




 
 
 

Popular Posts