नवीन पनवेल परिसरात दैनिक ‘सनातन प्रभात’ची भित्तीपत्रके आणि फ्लेक्स फलक धर्मद्रोह्यांनी फाडले !

Friday, May 20, 2011

१. या ठिकाणी दैनिक 'सनातन प्रभात'च्या वर्धापनदिनानिमित्त भित्तीपत्रके चिकटवण्यात आली होती. 

२. दैनिक 'सनातन प्रभात'च्या वर्धापनदिनानिमित्त लावण्यात आलेला फ्लेक्स फलक फाडलेला या चित्रात दिसत आहे.

३. या चित्रात फाडून टाकलेला फ्लेक्स फलक दिसत आहे.

दैनिक � [...]



 
 
 

Popular Posts