‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून साधकांची आध्यात्मिक प्रगती आणि हिंदुराष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

Saturday, May 21, 2011

वर्धापनदिनानिमित्त 'सनातन प्रभात' नियतकालिकांचे संस्थापक - संपादक प.पू. डॉ. जयंत आठवले यांचा संदेश

'साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक', असे ब्रीदवाक्य 'सनातन प्रभात'च्या मुख्य मथळ्याखाली ते चालू झाल्यापासून सतत लिहिले जाते. म्हणजे 'सनातन प्रभात'चे संपादन करणार्‍या; वार्ता, विज्ञापने अन् वर्गणी गोळा करणार्‍या; स्वतःहून नियमित विज्ञापन देणार्‍या आणि प्रतिदिन त्याचे नित्यनेमाने वितरण करणार्‍या साधकांचा हे पत्रकारितेचे
व्रत स्वीकारण्यामागे 'साधना', हा उद्देश अगदी आरंभापासून आहे. दैनिक 'सनातन प्रभात'ची मुंबई आवृत्ती � [...]



 
 
 

Popular Posts