गडचिरोलीत चकमक !
गडचिरोली, १९ मे - गडचिरोली जिल्ह्यात नरगुंडा पोलीस ठाण्यावर आज सकाळी दीडशे ते दोनशे नक्षलवाद्यांनी आक्रमण केले. या वेळी जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये 'सी-६० बटालीयन'चे ४
(नक्षलवादावर ठोस उपाययोजना न करणारे निष्क्रीय आणि इच्छाशक्तीहीन राज्यकर्ते जोपर्यंत पालटले जात नाहीत, तोपर्यंत नक्षलवाद अधिकाधिक फोफावणारच. एखादा जवान किंवा नागरिक मारला गेला तर शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास सज्ज असलेला इस्रयल आणि अमेरिका यांचा आदर्श भारतीय राज्यकर्ते घेतील का ? - संपादक) चिन्ना मेंन्टा असे या हुतात्मा जवानाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना एके ४७ रायफलचे मॅगझीन मिळाले.