बंगालमध्ये बजरंगबली मंदिरावर मुसलमानांचे आक्रमण : मूर्तींची तोडफोड

Monday, May 30, 2011

हिंदुबहुल देशात असुरक्षित मंदिरे !

कोलकाता, ३० मे (वृत्तसंस्था) - बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातील दुर्गापूर भागात असलेल्या बजरंगबली मंदिरावर नुकतेच मुसलमानांच्या एका गटाने आक्रमण केले. (हिंदूंनो, पाकमध्ये मशिदीवर आक्रमण करण्याचे धाडस तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये आहे का ? मग भारतात मंदिरावर आक्रमण करण्याचे धाडस येथील अल्पसंख्यांक मुसलमानांना कसे होते ? तुमचा मृतवतपणाच याला कारणीभूत आहे.  तो केव्हा सोडणार ? - संपादक) या मुसलमानांनी मंदिराची नासधूस केली. मंदिरातील बजरंगबली आणि शिव यांच्या मूर्तींची तोडफोड केली.
त्यांना विरोध करणार्‍या स्थानिक भक्तांना त्यांनी मारहाण केली, अशी माहिती दैनिक 'जागरण'मध्ये प्रसिद्ध झा [...]



 
 
 

Popular Posts