लोकहो, भारताच्या संदर्भात असे कोणत्या राष्ट्राने कधी म्हटले आहे का ?
नवी दिल्ली, १९ मे - पाकचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी चीनच्या दौर्यावर आहेत. या दौर्याच्या वेळी चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ यांच्याशी झालेल्या बैठकीत जियाबाओ यांनी, ''पाकवर केलेले आक्रमण हे चीनवर
सांगितल्याचे वृत्त पाकच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
( चीनसारखा देश पाकच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. चीनने अशी धमकी देणे म्हणजे उद्या भारत-पाक युद्ध झालेच, तर भारताला पाकबरोबरच चीनशीही सामना करावा लागेल. आज भारत जगात असा एकमेव देश आहे की, ज्याला एकही मित्र नाही. भारताचे सर्वच शेजारी भारताचे शत्रूच बनले आहेत. युरोपातील का� [...]