परवा ब्रँड पिट चा 'दि क्युरियस केस आँफ बेंजामिन बट्ट्न' हा चित्रपट HBO वर पाहिला.
वेगळा विषय, वेगळी मांडणी यामुळे खुपच आवडला
यात एका कुटुंबात जे मिल जन्माला येत, ते जन्मत:च वयस्कर (८४ वर्ष) असतं. बाळणपणात मुलाची आई मरण पावते, चिडुन जाऊन बाळाचे वडिल बाळाला स्वत: एका नर्सिंग होम मधे सोडून देतात. नर्सिंग होम मधील एक स्त्री बाळाची जबाबदारी घेते, व त्याला वाढवते.